인기 검색 계정
Mahafeed(@mahafeedfertilizers) 인스타그램 상세 프로필 분석: 팔로워 24,424, 참여율 0.43%
@mahafeedfertilizers
비즈니스Mahafeed
MAHAFEED SPECIALITY FERTILIZER (I)PVT LTD 🌱🌿New Way of Farming🌴🌾 🌾🌱 महाफीड... एक पाऊल प्रगतीकडे 🌱🌾
http://mahafeedwsf.net/@mahafeedfertilizers님과 연관된 프로필
@mahafeedfertilizers 계정 통계 차트
게시물 타입 분포
시간대별 활동 분석 (최근 게시물 기준)
@mahafeedfertilizers 최근 게시물 상세 분석
이미지 게시물 분석
동영상 게시물 분석
여러 장 게시물 분석
@mahafeedfertilizers 최근 게시물
हर सही क्वालिटी वाली फसल के पीछे… सही जमीन और सही पोषण का ही साथ होता है। अगर यह समझ लिया, तो आसमान भी खुद मिल जाएगा। #trending #EmpireStateBuilding #Trending #farming #fertilizer #mahafeedspecialityfertilizers #agriculture #shetkari #smartfarming #cropcare #agricultureworldwide #संपूर्णपोषण #उत्तमउत्पादन #शेतीमध्येक्रांती #agriculture #agriinputs #mahagreen #micronutrients #organicfarming #farming #farmers #farmlifestyle #farmer #agricultureeducation (Mahafeed, Farming, Mahafeed Poshan, Fertilizers, Kheti, Sheti, Farmers, Empire State Building, Trending)
🌱 सुपीक माती • मजबूत मुळे • जोमदार पीक! 💚 HUMIFEED® – 19.5% Humic Acid + Fulvic Acid युक्त प्रीमियम बायोस्टिम्युलंट, जे आपल्या पिकांना देते प्रभावी पोषण. ✨ HUMIFEED® चे प्रमुख फायदे: ✅ मातीची सुपीकता सुधारण्यास मदत ✅ मुळांची जोमदार वाढ व विकास ✅ अन्नद्रव्यांचे शोषण व उपलब्धता वाढविण्यास सहाय्य ✅ पिकांची निरोगी व जोमदार वाढ ✅ मातीतील सेंद्रिय कार्बन वाढविण्यास मदत ✅ ताणग्रस्त परिस्थितीत पिकांच्या कार्यक्षमतेस आधार समृद्ध माती म्हणजे समृद्ध शेती! HUMIFEED® – मातीच्या आरोग्यासाठी स्मार्ट निवड. 🌿 #Mahafeed #HUMIFEED #HealthySoil #StrongRoots #BioStimulant #HumicAcid #FulvicAcid #SmartFarming #MahafeedFertilizers
🌱 **शेतीच्या प्रगतीला मिळणार नवी ऊर्जा...!** 🚀 मातीचे आरोग्य, मजबूत मुळे आणि जोमदार पिकांसाठी **महाफीड** घेऊन येत आहे **HUMIFEED®** – **19.5% Humic Acid + Fulvic Acid** युक्त प्रीमियम बायोस्टिम्युलंट लिक्विड फर्टिलायझर. ✨ **वैशिष्ट्ये:** ✅ प्रगत **MBT-HFA Technology** ✅ 10% ऑर्गेनिक कार्बनयुक्त ✅ Acidic pH 4.0 ते 5.5 ✅ मातीची सुपीकता वाढविण्यास मदत ✅ अन्नद्रव्यांची उपलब्धता आणि शोषण सुधारण्यास सहाय्य ✅ निरोगी मुळे आणि जोमदार पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त **लवकरच आपल्या जवळच्या महाफीड विक्रेत्याकडे!** 💚 **HUMIFEED® – सुपीक माती, सशक्त मुळे आणि समृद्ध शेतीकडे एक विश्वासार्ह पाऊल.** #Mahafeed #HUMIFEED #ComingSoon #NewLaunch #HumicAcid #FulvicAcid #BioStimulant #HealthySoil #SmartFarming #MahafeedFertilizers
🌱 क्या आपकी फसल भी इन समस्याओं का सामना कर रही है? ❌ कमजोर जड़ें ❌ पोषक तत्वों की कम उपलब्धता ❌ धीमी बढ़वार ❌ तनावग्रस्त मिट्टी अगर इन समस्याओं का समाधान मिल जाए तो...? 👉 स्वाइप करें और जानिए एक ऐसे नए समाधान के बारे में, जो आपकी मिट्टी और फसल दोनों को देगा नई ताकत। 🚀 महाफीड का नया इनोवेशन... जल्द ही! 📲 अधिक जानकारी के लिए WhatsApp करें: 9370903381 #Mahafeed #ComingSoon #Humifeed #ProblemToSolution #HealthySoil #StrongRoots #CropNutrition #Biostimulant #SmartFarming
🤔 या बाटलीत दडलंय नेमकं काय? जे देईल... 🌱 मजबूत मुळे 🌾 सुपीक माती 💪 जोमदार वाढ 🛡️ ताण सहन करण्याची ताकद उत्तर जाणून घेण्यासाठी तयार राहा... महाफीडचं नवीन इनोव्हेशन लवकरच आपल्या सेवेत! 🚀 #Mahafeed #ComingSoon #NewLaunch #HUMIFEED #Biostimulant #SmartFarming
🚨 नवीन युगाची सुरुवात... मातीच्या आरोग्यासाठी एक स्मार्ट पाऊल! 🌱 महाफीड घेऊन येत आहे HUMIFEED® – नवीन पिढीचे 19.5% Humic Acid + Fulvic Acid युक्त बायोस्टिम्युलंट लिक्विड फर्टिलायझर. ✅ MBT-HFA Technology ✅ 10% ऑर्गेनिक कार्बनयुक्त ✅ Acidic pH 4.0 ते 5.5 ✅ मजबूत मुळे • सुपीक माती • प्रभावी अन्नद्रव्य उपलब्धता लवकरच आपल्या सेवेत! शेतीला द्या प्रगत पोषणाची नवी ताकद! 💚 #Mahafeed #HUMIFEED #ComingSoon #NewLaunch #HumicAcid #FulvicAcid #BioStimulant #SmartFarming #HealthySoil #MahafeedFertilizers
टेराविट कॉम्प्लेक्स – प्रत्येक पिकासाठी विश्वासार्ह बेसल डोस! मजबूत मुळं, भरघोस उत्पादनाची पायाभरणी आजच करा! #NPK बेसल डोस सर्व पिकांसाठी. 💯% अन्नद्रव्यांचा पुरवठा पिक - सर्व पिकं. महाफीड स्पेशालिटी फर्टीलायझरस् (इंडिया) प्रा. लि. (An ISO 9001: 2015 Company) Contact Us: 9370903381 Website :www.mahafeedwsf.net Email: sales@mahafeedwsf.net #बेसलडोस #npkfertilizer #terravit #uriya #संपूर्णपोषण #उत्तमउत्पादन #शेतीमध्येक्रांती #agriculture #agriinputs #mahagreen #fertilizer #micronutrients #organicfarming #farming #farmers #farmlifestyle #farmer #agricultureeducation #Agricultural #mahafruit #QualityYield #QualityResults #bestresults #smart #smartfarmers
🌾 तुमच्या सोयाबीन उत्पादनात घट होतेय का? उत्पादन कमी होण्यामागे नेहमीच हवामान कारणीभूत नसते. पेरणीतील काही महत्त्वाच्या चुका देखील उत्पादनावर मोठा परिणाम करू शकतात. ✅ दर्जेदार बियाण्यांची निवड ✅ योग्य खोलीवर पेरणी ✅ योग्य अंतर राखणे ✅ जमिनीची योग्य पूर्वतयारी ✅ संतुलित खत व्यवस्थापन आजच योग्य नियोजन करा आणि मिळवा मजबूत पीक + भरघोस उत्पादन! 🌱💪 📲 अधिक माहितीसाठी WhatsApp करा: 9370903381 #महाफीड #Mahafeed #सोयाबीन #Soybean #शेतकरी #कृषी #पीकव्यवस्थापन #पेरणी #खतव्यवस्थापन #कृषीमार्गदर्शन #SmartFarming #PlantNutrition #Kharif2026
🍌 70 दिवसांची केळी – उत्पादनाची मजबूत पायाभरणी! योग्य पोषण व्यवस्थापनामुळे जोमदार वाढ, अधिक हिरवळ आणि निरोगी पीक. अधिक माहितीसाठी या क्रमांकावर WhatsApp करा. - 9370903381 महाफीड स्पेशालिटी फर्टीलायझरस् (इंडिया) प्रा. लि. (An ISO 9001: 2015 Company) Website :www.mahafeedwsf.net Email: sales@mahafeedwsf.net #banana #mahafeedspecialityfertilizers #agriculture #farming #shetkari #smartfarming #cropcare #fertilizer #BananaCrop #FarmSuccess #MahafeedSpeciality
महाफीड प्रत्येक प्रवासासोबत पोषणाची नवी ताकद शेतापर्यंत पोहोचवत आहे Mahafeed Castle Series 100% Water Soluble Fertilizers 🌱 प्रत्येक पिकासाठी योग्य पोषण 🌾 अधिक उत्पादनासाठी विश्वासार्ह साथी 📞 अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या महाफीड विक्रेत्याशी संपर्क साधा. #Mahafeed #CastleSeries #SmartNutrition #SmartShetkari #PlantNutrition
योग्य नियोजन... योग्य पोषण... आणि भरघोस सोयाबीन उत्पादन! पिकाच्या प्रत्येक वाढीच्या अवस्थेनुसार महाफीडचे संतुलित पोषण मार्गदर्शक. ✔ सुरुवातीपासून शेंगा भरण्यापर्यंत योग्य पोषण ✔ निरोगी वाढ आणि अधिक उत्पादन ✔ प्रत्येक टप्प्यासाठी योग्य महाफीड उत्पादन 📌 ही पोस्ट सेव्ह करा आणि आपल्या शेतकरी मित्रांसोबत नक्की शेअर करा! #Mahafeed #SoybeanFarming #सोयाबीन #CropCare #Agriculture
🍃 तुमच्या द्राक्ष बागेतही पानांवर असे डाग दिसत आहेत का? हे फक्त डाग नाहीत... ते पिकाला नुकसान करणाऱ्या गंभीर रोगांचे संकेत असू शकतात. 🔍 या पोस्टमध्ये जाणून घ्या पानांवर डाग पडण्यामागील ५ प्रमुख रोग आणि त्यांची वेळेवर ओळख. 💚 महाफीडसोबत रहा, कारण योग्य माहिती म्हणजेच सुरक्षित उत्पादन! 📲 हा पोस्ट इतर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनाही शेअर करा. #Mahafeed #Draksha #Grapes #GrapeDisease #SmartShetkari #PlantHealth #CropProtection #MahafeedSpecialityFertilizers