인기 검색 계정
Gadkari Nitin(@nitingadkari_fp) 인스타그램 상세 프로필 분석: 팔로워 1,051,292, 참여율 0.12%

@nitingadkari_fp
Gadkari Nitin
🚀 Viksit Bharat with Nitin Gadkari Ji 🇮🇳 🔹 Unofficial Fan Page of Shri Nitin Gadkari 🔹 Roads | Highways | Development 🔹 Updates & Insights
https://yt.openinapp.co/j78v6vn@nitingadkari_fp님과 연관된 프로필
연관 프로필이 없습니다
이 계정에 대한 연관 프로필 정보를 찾을 수 없습니다
@nitingadkari_fp 계정 통계 차트
게시물 타입 분포
시간대별 활동 분석 (최근 게시물 기준)
@nitingadkari_fp 최근 게시물 상세 분석
동영상 게시물 분석
@nitingadkari_fp 최근 게시물

🌿 "ज्या झाडाला फळं लागतात त्याच झाडावर दगड मारले जातात..." 🌿 आज मी जे कार्य करतोय ते देशाच्या भविष्याकरिता आहे. शेतकरी, उद्योग, आणि पर्यावरण या सगळ्यांचा विचार करून इथेनॉलसारख्या क्रांतिकारी उपक्रमांना चालना दिली. 👉 पण ज्या गोष्टीतून लोकांचं भलं होतं, त्यातूनच काहींना नुकसान दिसतं. म्हणूनच काही स्वार्थी लोकांनी माझ्या विरोधात खोटी पेड कॅम्पेन सुरू केली आहे. पण मला त्याची अजिबात चिंता नाही. कारण… 💡 सत्य जनतेसमोर लपून राहत नाही. 💡 जनता खरी ओळख ठेवते – कोण खोटं बोलतो आणि कोण खरं कार्य करतो. माझा विश्वास कायम आहे की, ➡️ निर्णय जनता घेते आणि तीच खरी ताकद आहे. — श्री नितीन गडकरी जी 🙏 #nitingadkari #ethanolfuel #biofuel #greenfuel #paidpramotion #facknews #Ethanol #nagpur

📍कामठी कार्यक्रमात नितीन गडकरीजींनी सांगितले – "मी हिंदू आहे, पण माझा जन्म कोणत्या धर्मात झाला यापेक्षा माझा प्रत्येक धर्मावर तितकाच विश्वास आहे. भगवान बुद्धांविषयी माझ्या मनात तितकीच श्रद्धा आहे, जितकी हिंदू देवतांवर आहे. मी अनेक वेळा नागपूरच्या ड्रॅगन पॅलेस मंदिरात जातो आणि तिथे गेल्यावर माझ्या मनाला अपार शांती लाभते. समाजात एकोपा, प्रेम आणि शांततेचा संदेश देणारे भगवान बुद्ध आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत." ✨ श्रद्धा, शांती आणि समाजातील एकतेचा विचार मांडताना गडकरीजींनी धर्म एकोपा आणि सर्वधर्म समभावाचा सुंदर संदेश दिला. #nitingadkari #spiritualmessage #unityindiversity #faithandpeace #dragonpalacetemple #nagpur #hindubuddhistunity #inspiration #peaceandharmony #indianculture #gautambuddha #dikshabhumi #babasahebambedkar #dhammchakraparivartandin

चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, '१९९७ मध्ये नितीन गडकरी जींनी मला संधी दिल्यामुळे आज मी या पदी पोहोचलो.' हा प्रवास संघर्षांनी भरलेला होता, परंतु गडकरी जींचे मार्गदर्शन आणि कार्यकर्त्यांचा अथक पाठिंबा यामुळे हे शक्य झाले. या व्हिडिओत आपण पाहणार आहोत त्यांच्या राजकारणातील प्रवासातील महत्वाचे टप्पे, अडचणी आणि कशी एक छोटी संधी संपूर्ण जीवन बदलू शकते. ही कथा प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे, जी दाखवते की योग्य मार्गदर्शन आणि मेहनत यामुळे कोणताही स्वप्न सत्यात उतरू शकतो. #nitingadkari #chandrashekharbawankule #politicaljourney #inspiration #leadership #struggletosuccess #motivation #indianpolitics #successstory #guidancematters #fromgrasstoglory #mentorship #dedication #hardworkpays #politicalinspiration

Shri Nitin Gadkari (@gadkari.nitin )Ji, Hon’ble Union Minister for Road Transport & Highways, arrived at Shri Kutch Kadva Patidar Samaj, Nagpur to seek the divine blessings of Maa Ambe. With grace and guidance, we'll continue working towards progress, service, and the welfare of society. 🙏🌸 . . . Edited by @wecreate.__ Follow for more such content. . . Shot by @wecreate.__ @editsby_krishna.__ @kkpevent . #jaimatadi #navratri #navdurga #garbalovers #gujarati #wecreate #viral #reels #fypage #explore #navratri2025 #jaishreekrishna #garbavibes #gujaratisong #navratri2025 #garbalovers #virałreels #viralpost❤

✨ “एखाद्या व्यक्तीचा काय अंत बघायचा?” सुरेखा कुंभारे म्हणाल्या की, 👉 गडकरीजींची प्रत्येक कामं सदैव ओपन बुक प्रमाणे आहेत. 👉 त्यांनी कधीही काही लपवून काम केलं नाही. 👉 दिवाळीत जेव्हा त्यांच्या घरी गेले तेव्हा त्यांनी आपले सर्व प्रकल्प आणि योजना खुल्या मनाने दाखवल्या. आज सोशल मीडियावर जी फेक नॅरेटिव्ह आणि पेड कॅम्पेनिंग चालते आहे, ती लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. पण गडकरीजींच्या प्रामाणिक आणि पारदर्शक कामांपुढे असे प्रयत्न कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत. 💯 #nitingadkari #development #truthprevails #nagpur #india #kamthi #primeminister #trending #socialmediastrategy

🚩 “गडकरी साहेबांनी बौद्ध पर्यटकांसाठी जे काम केले ते काम आंबेडकरी जनता व बौद्ध बांधव विसरणार नाहीत” – सुरेखा कुंभारे 📍कामठी येथे कामठी-घोरपड रस्त्यावरच्या रेल्वे उड्डाण पुलाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना सुरेखा कुंभारे यांनी नितीन गडकरी जींच्या कामाचे विशेष कौतुक केले. गडकरी जींनी नागपूर व विदर्भात बौद्ध पर्यटनाला नवी दिशा दिली आहे. दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस, महात्मा बुद्धांशी संबंधित स्थळे व विविध धार्मिक केंद्रांना जागतिक स्तरावर प्रसिद्ध करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे लाखो भाविकांना आणि पर्यटकांना मोठा लाभ झाला आहे. 👉 यामुळे रोजगारनिर्मिती, पर्यटनाचा विकास आणि समाजामध्ये बंधुभाव व प्रगती यांचा मार्ग खुला झाला आहे. #nitingadkari #buddhisttourism #nagpurdevelopment #kamthibridge #infrastructuregrowth #indiarising #developmentforall #ambedkarites #roadconnectivity #reshapingindia #lordbuddha #goutambuddha #babasahebambedkar #nagpur

आज तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे शेतीत नवे प्रयोग घडत आहेत. माझ्या शेतातील फोटो American Satellite Technology मधून मला थेट मिळतो. 📡 या तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतात कोणती समस्या उद्भवणार आहे, पिकावर कीटक किंवा रोगाचा प्रादुर्भाव होणार आहे का, हवामानाचा काय परिणाम होईल – हे सर्व मला आधीच कळतं. यामुळे मी वेळेत निर्णय घेऊ शकतो आणि उत्पादनाचं नुकसान टाळू शकतो. 🌾 नितीन गडकरीजींचं म्हणणं आहे की – शेतकऱ्यांनी आता परंपरागत पद्धती सोडून आधुनिक तंत्रज्ञान आणि AI चा उपयोग करायला हवा. कारण खरी क्रांती ही शेतात नव्या तंत्रज्ञानातूनच घडणार आहे. शेतीतील AI, satellite technology आणि नव्या नव्या संकल्पना शेतकऱ्याला आत्मनिर्भर बनवतील आणि भारताला कृषीक्षेत्रात जगाच्या बरोबरीला नेतील – हाच नितीन गडकरीजींचा विश्वास आहे." 🌍✨ #nitingadkari #aiagriculture #smartfarming #agritech #futureoffarming #farmersfirst #agriculturerevolution #sustainablefarming #digitalindia #techforfarmers #ruraldevelopment #agriinnovation #modernfarming #farmingsolutions #aiforgood

🌱 Technology या Caste Politics? 🤔 भारताच्या ग्रामीण विकासाला खऱ्या अर्थाने काय हवं आहे – नवीन तंत्रज्ञान आणि प्रगतीचे मार्ग की जात-पात राजकारणाचे अडथळे? 🚜 नितीन गडकरी जी म्हणतात, “आपल्या समाजातील मागासलेपणा हा राजकीय स्वार्थाचा विषय बनला आहे. त्यातून बाहेर पडून तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागात विकास घडवणं गरजेचं आहे.” 💡 या व्हिडिओमध्ये जाणून घ्या: ✅ Caste Politics कशा प्रकारे प्रगती रोखते ✅ Technology कसा नवा मार्ग उघडतो ✅ Rural India साठी Development ची खरी गरज काय आहे 👉 चला, एकत्र येऊन बदल घडवूया – कारण राष्ट्रनिर्मिती तंत्रज्ञान आणि विकासातूनच होईल, राजकारणातून नाही! #nitingadkari #technology #castepolitics #ruraldevelopment #indiafuture #vidharbha #amravati #wardha #bhandara #gondia #gadchiroli #yavatmal #akola #washim #buldhana #maharastra

मा. केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी पर अंजली दमानिया के आरोप तथ्यहीन और भ्रामक हैं। यह राष्ट्रनिर्माण और विकास के लिए कार्य करने वाले एक ईमानदार जननेता की छवि धूमिल करने का असफल प्रयास है। श्री गडकरी जी ने हमेशा पारदर्शिता, सुशासन और विकास की राजनीति को आगे बढ़ाया है। पूर्व में भी ऐसे ही निराधार आरोप अरविंद केजरीवाल जी द्वारा लगाए गए थे, जिनके लिए उन्हें अदालत में माफी माँगनी पड़ी थी। वही इतिहास अब दमानिया जी दोहरा रही हैं। जनता सब जानती है कि नितीन गडकरी जी का जीवन और कार्यशैली सत्य, स्वच्छता और सेवा के मूल्यों पर आधारित है। झूठे आरोपों से उनकी साख पर कोई असर नहीं पड़ेगा, बल्कि ऐसे प्रयास करने वाले स्वयं जनता के सामने बेनकाब होंगे। #NitinGadkari

🌾 "जागतिक अर्थव्यवस्थेत शेतमालाचे भाव ठरवणे आपल्या हाती नाही" – नितीन गडकरी जी 🌾 नितीन गडकरी जींनी आपल्या भाषणात सांगितले की, सरकार कोणतेही असो, पण शेतमालाचे भाव जागतिक परिस्थितीनुसार ठरतात. जसे – ➡️ साखरेचे भाव ब्राझील ठरवते 🇧🇷 ➡️ सोयाबीनचे दर अमेरिकेत ठरतात 🇺🇸 ➡️ कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात ठरतात 🌍 म्हणूनच शेतकरी आणि समाजाने हे वास्तव समजून घेतले पाहिजे की, आपल्या पिकांचे भाव आपल्या हातात नसतात. 👉 गडकरी जी म्हणाले – “शेतीत योग्य ते बदल करणे हाच उपाय आहे. Demand & Supply समजून, पारंपरिक पिकांच्या पलीकडे जाऊन नवीन प्रयोग, मूल्यवर्धन आणि प्रक्रिया उद्योगाशी जोडल्याशिवाय शेतकऱ्यांचा नफा वाढणार नाही.” हेच खरे Atmanirbhar Krishi Revolution आहे – जिथे शेतकरी फक्त पिके विकत नाही, तर देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देतो. 🚜✨ #nitingadkari #globaleconomy #agrirevolution #farming

🌾🚜 Nitin Gadkari Ji on Ethanol Revolution & Farmers’ Growth 🌾🚜 Ethanol Kranti ने भारतीय शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणला आहे। गहू, ज्वारी, तांदूळ यांसारख्या पारंपरिक पिकांवर अवलंबून राहून चालणार नाही, आता नवे प्रयोग करण्याची वेळ आली आहे। गडकरी जींच्या मते, मका, ऊस आणि इतर पिकांपासून इथेनॉल निर्मिती झाली तर शेतकऱ्यांना जास्त उत्पन्न मिळेल आणि देशाचा पेट्रोल-डिझेल आयात खर्च कमी होईल। 👉 आज शेतकऱ्यांना मका 2600-2800 रुपये क्विंटल भाव मिळतो आहे। 👉 फक्त मका पासूनच 42,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खिशात गेले आहेत। 👉 इथेनॉलमुळे प्रदूषण कमी होत आहे आणि देशाचा पैसा देशातच राहतो आहे। गडकरी जींच्या म्हणण्यानुसार – "सरकार एक योग्य निर्णय घेतला तर तो शेतकऱ्यांच्या आणि देशाच्या जीवनात प्रचंड बदल घडवू शकतो।" 🇮🇳✨ #nitingadkari #Ethanol #agrirevolution #farming

समाजात अनेकदा जात, धर्म, पंथ यावरून माणसाची किंमत ठरवली जाते. पण नितीन गडकरी जींनी आपल्या भाषणात स्पष्ट सांगितले की “कोणताही माणूस जात, पंथ, धर्म, लिंग यामुळे मोठा नसतो, तो त्याच्या गुणांमुळे मोठा असतो. आणि या गुणांवर कोणाचंही पेटंट नसतं.” आज आरक्षण, जातीय भेदभाव यावरून सतत चर्चा रंगते, पण खरी दिशा तीच आहे जी समाजाला एकत्र आणते आणि समानतेचा मार्ग दाखवते. गडकरी जींचे विचार हे फक्त राजकारणापुरते मर्यादित नाहीत, तर सामाजिक परिवर्तनासाठी मार्गदर्शक आहेत. 👉 हा व्हिडीओ पूर्ण बघा आणि जाणून घ्या गडकरी जींचे विचार समाजातील गुण, समानता आणि एकात्मतेच्या मूल्यांबद्दल. #latestnews #NagpurCity #marathinews #reservation #aarakshan #equalityforall #castecensus #Inspiration #indianpolitics #positivechange #maratha #nitingadkari #nitingadkarispeech #nitingadkarinews #socialissues #maharastrapolitics #MaharashtraElections #nagpurireels #pune #mumbai