인기 검색 계정
ABPmajha(@abpmajhatv) 인스타그램 상세 프로필 분석: 팔로워 4,036,974, 참여율 0.01%
@abpmajhatv
인증됨 비즈니스ABPmajha
मराठीतील नंबर 1 टीव्ही न्यूज चॅनेल, नंबर 1 वेबसाईट आणि मराठीतील सर्वदूर पोहोचलेलं नाव!
http://marathi.abplive.com/instagram/@abpmajhatv님과 연관된 프로필
연관 프로필이 없습니다
이 계정에 대한 연관 프로필 정보를 찾을 수 없습니다
@abpmajhatv 계정 통계 차트
게시물 타입 분포
시간대별 활동 분석 (최근 게시물 기준)
@abpmajhatv 최근 게시물 상세 분석
이미지 게시물 분석
동영상 게시물 분석
@abpmajhatv 최근 게시물
प्रताप सरनाईक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना 15 ऑगस्टपर्यंत वेळ का देत आहेत? जे 15 -15 वर्षे मराठी शिकले नाहीत, ते 100 दिवसांत मराठी शिकणार का? - संजय नाईक, मनसे वाहतूक सेना, अध्यक्ष #SanjayNaik #PratapSarnaik #MNS #Mumbai #LatestNews (Sanjay Naik, Pratap Sarnaik, MNS, Mumbai, Maharashtra)
Kolhapur Case : माझा मुलगा शाहीद सनदेला शिक्षा द्या! आरोपीच्या वडिलांची मागणी #kolhapur #abpmajha #abpमाझा #maharashtrapolitics #kolhapur
मिरा रोडमध्ये धर्म विचारून सुरक्षा रक्षकांवर उच्च शिक्षित तरूणानं केलेल्या हल्ल्याला काय कारणं असू शकतात? #ZeroHour #MiraRoad #Mumbai #Maharashtra सहभागासाठी नियम व अटी लागू : https://marathi.abplive.com/zero-hour-terms-and-conditions?fbclid=IwY2xjawRC6etleHRuA2FlbQIxMABicmlkETFnRzZsejhmUVFlOG9pSXd3c3J0YwZhcHBfaWQQMjIyMDM5MTc4ODIwMDg5MgABHjJoCF3As3rdJrFDiLIIdateEIXVVmxNgxBsgE9FxiSslJuQk-x7hG9-ex1N_aem_LBcJfDbl4R5ZaTnfV4Knxw
Sachin Tendulkar Palghar : ZP शाळेतल्या मुलीचं भाषण, सचिन-सारा सगळेच अचंबित #abpmajha #abpमाझा #sachintendulkar #palghar #MarathiNews चौथीत शिकणाऱ्या रिद्धी या आदिवासी मुलीचं भाषण ऐकून सचिन तेंडुलकर अक्षरशः भारावून गेले ,त्या विद्यार्थिनीला जवळ घेऊन स्वतः थेट भाषणाला सुरुवात केली....पालघर मधील गुहीर येथे क्लायमेट स्मार्ट व्हिलेज क्लायमेट स्मार्ट व्हिलेज या प्रकल्पाच्या शुभारंभ प्रसंगी ते उपस्थित होते
विधान परिषदेत एका जागेवर मविआचा उमेदवार जाणार. तो कोण असावा? #ZeroHour #UddhavThackeray #VidhanParishad #MarathiNews @saritakaushik694
Pratap Sarnaik : 1 मे पासून आमची मराठी सक्तीची मोहीम सुरुच राहणार, बैठकीत सकारात्मक चर्चा #pratapsarnaik #Marathi
Sachin Tendulkar : आम्ही लोकांच्या आयुष्यात काही तरी चांगला करता येईल यासाठी काम करतोय : तेंडुलकर #abpmajha #abpमाझा #sachintendulkar #palghar #maharashtrapolitics #MarathiNews
Pratap Sarnaik On Marathi : किती लोक मराठी शिकले किंवा नाही याचा अहवाल असेल : सरनाईक #PratapSarnaik #MarathiControvercy #MarathiIssue #ABPMajha
Pratap Sarnaik On Marathi : कायदेशीर कारवाई तर आम्ही करणारच, पण... : सरनाईक #PratapSarnaik #MarathiControvercy #MarathiIssue #ABPMajha
Pratap Sarnaik On Marathi : १ मे पासून आमची मोहीम सुरु, सरनाईक नेमकं काय म्हणाले? #PratapSarnaik #MarathiControvercy #MarathiIssue #ABPMajha
Ashwini Deshmukh on Massajog Election : आरोपांना मतदार उत्तर देतील, देशमुखांच्या पत्नीची प्रतिक्रिया #abpmajha #abpमाझा #Beed #SantoshDeshmukh #DhananjayDeshmukh #SwarupanandDeshmukh #Massajog #maharashtrapolitics
मुंबईत 15 मेपासून पाणी कपात लागू होणार, महापालिका आयुक्त अश्विनी भिडेंची घोषणा #BreakingNews #watercut #mumbai #MarathiNews