인기 검색 계정
मराठी कार न्यूज(@marathi_car_news) 인스타그램 상세 프로필 분석: 팔로워 671,480, 참여율 4.46%

@marathi_car_news
인증됨मराठी कार न्यूज
Automotive Media page #मराठी Cars, Bike, Commercial Vehicles Contact-vishalvidhate07@gmail.com YouTube: 500k+ Subscribers @marathi_commercial_vehicle
https://amzn.to/4nMbjuU@marathi_car_news님과 연관된 프로필
@marathi_car_news 계정 통계 차트
게시물 타입 분포
시간대별 활동 분석 (최근 게시물 기준)
@marathi_car_news 최근 게시물 상세 분석
이미지 게시물 분석
동영상 게시물 분석
@marathi_car_news 최근 게시물

30* लाखाची Camper Trailer design by @reddycustoms #campertrailer #reddycustoms #marathicarnews #trending #bharatmobilityexpo

✨ Unveiling the Epitome of Luxury: The Rolls Royce Cullinan! 💯 #rollsroycecullinan #marathicarnews #marathipremiumcars #vishalvidhate

एका सामान्य कुटुंबमध्ये जन्मलेला मुलगा मोठ होण्याचा स्वप्न पाहतो आणि जिद्दीने त्याला पूर्ण करतो.आज आपला मराठी कार न्यूज हा यूट्यूब चैनल मराठी भाषेमधील सगळ्यात मोठा ऑटोमोबाईल इंडस्ट्री मधला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. जोश टॉक मराठी यांच्या माध्यमातून मी माझ्या संपूर्ण यूट्यूब प्रवास बद्दल माहिती सांगितली आहे. पूर्ण व्हिडिओ ची लिंक इंस्टा बायो मध्ये आहे. A boy born in an ordinary family dreams of becoming big and fulfills it with great determination. Today our Marathi Car News YouTube channel is the largest social media platform in the automobile industry in Marathi language. Through Josh Talk Marathi I have shared information about my entire YouTube journey. #successstory #joshtalks #joshtalkmarathi #marathicarnews #vishalvidhate #inspiration #podcast #secondhandcars #pune #marathicarnews #marathicommercialvehicle #vishalvidhate #automotivecontent #automobile #secondhandcarpune #usedcarpune #carnews #carreview #trending #reels 28 #instadaily #cars #pune #trendingrels #usedcars #pcmc #viral #carnews

विमान प्रवास करताना ज्यावेळेस सामान्य माणूस एअरपोर्ट वर जातो तेव्हा त्याला जर थोडासा नाश्ता देखील जर करायचा असेल तर त्याला 300 ते 500 रुपये खर्च करावे लागतात. यावरतीच उपाय म्हणून भारत सरकारने उडान कॅफेची स्थापना एअरपोर्ट वरती केली आहे. ज्याच्या माध्यमातून एकदम माफक दरामध्ये तुम्ही एअरपोर्टवर नाश्ता करू शकता.आज पुणे विमानतळावर नव्याने सुरू झालेल्या UDAN कॅफे ला भेट दिली. टेस्टी नाश्ता,छान व्यवस्था आणि एक वेगळा अनुभव! सरकारच्या या उपक्रमाचं कौतुक वाटलं. पुढच्या वेळी प्रवास करताना नक्की थांबा! ☕✈️ याबाबतीत संसदेत आम आदमी पक्षाचे खासदार @raghavchadha88 रागाव छड्डा यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. आणि सोबतच पुणे एअरपोर्ट वरती ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल पुण्याचे खासदार @murlidharkmohol मुरलीधर अण्णा मोहोळ यांचे देखील आभार.🙏 ही सुविधा पुणे एअरपोर्ट वर बोर्डिंग गेटच्या आधी आहे जर अजून एक उडान कॅफे सुरक्षा गेट क्रॉस केल्यानंतर चालू केले तर अजून सामान्य जनतेला याची सुविधा घेता येईल. When a common person travels by air, if they want to have even a small snack at the airport, they have to spend anywhere between 300 to 500 rupees. To address this issue, the Indian government has established UDAN cafes at airports. Through this initiative, you can have snacks at the airport at very affordable rates. Today, I visited the newly opened UDAN cafe at Pune airport. Tasty snacks, a good setup, and a completely different experience! I truly appreciate this government initiative. The next time you travel, make sure to stop by! ☕✈️ In this regard, Aam Aadmi Party MP Raghav Chadha had raised this issue in Parliament. I also thank Pune's MP, Muralidhar Anna Mohol, for making this facility available at Pune airport.🙏 This facility is located before the boarding gate at Pune airport. If another UDAN cafe is set up after the boarding gate, more common people will be able to avail of this service. #UDANCafe #PuneAirport #TravelWithTaste #उडानकॅफे #पुणे

तुमच्या बजेट मध्ये कार🔥 कार्स गुरु पुणे #marathicarnews #usedcarpune #evening #trending #marathiusedcars

5 लाखाच्या बजेट मध्ये बेस्ट कार्स💥 Address - Pune Cars Warje Pune #usedcarsales #punecars #carunder5lakhs #marathicarnews #marathiusedcars

✨ Mini Cooper S चं आतलं जग... स्टायलिश, प्रीमियम आणि स्पोर्टी! 🏁 बकेट सीट्स, अॅम्बियंट लाइटिंग आणि क्लासिक रेट्रो फिनिश — सगळंच अगदी परफेक्ट! ड्राइव्हिंगचा अनुभव बनतो खास जेव्हा इंटीरियर इतकं कूल असतं 😍🚗 #MiniCooperS #InteriorGoals #CarLovers #MarathiVibes #LuxuryRide #marathicarnews #marathipremiumcars

“पुण्यात प्रीमियम कार्स आता तुमच्या बजेटमध्ये! 🚘✨ Cars Guru – विश्वासार्ह नाव, अफोर्डेबल दर! आता लक्झरी कार्स विकत घेणं फक्त स्वप्न उरलेलं नाही. Cars Guru कडे मिळवा दर्जेदार, प्रीमियम वापरलेल्या कार्स अगदी कमी किमतीत. ✅ विश्वासार्ह डीलर ✅ बजेटमध्ये प्रीमियम कार्स ✅ पारदर्शक व्यवहार आजच भेट द्या – तुमची ड्रीम कार वाट पाहतेय! 📍 Cars Guru, Pune 📞 Contact for best deals 9923113211 / 9860361010 #CarsGuru #PuneCars #PremiumCarsOnBudget #UsedCarsPune #LuxuryCarsPune #कार्सगुरु #पुणेकार्स #बजेटमधीललक्झरी”

💥भारतीय लष्कराचं अभिमान – Kalyani M4💥 शौर्य, ताकद आणि तंत्रज्ञान यांचं परिपूर्ण उदाहरण – Kalyani M4 हे बळकट आणि आधुनिक संरक्षण वाहन, भारतीय जवानांसाठी खास तयार करण्यात आलं आहे. 🛡️ माइन-प्रूफ संरचना 🚀 4x4 ऑल-टेरेन कामगिरी 🔰 8 जवानांसाठी क्षमतेसह 🇮🇳 मेड इन इंडिया – मेड फॉर वॉरियर्स देशाच्या सुरक्षेसाठी सज्ज असलेलं हे शक्तिशाली वाहन आपल्या भारतीय अभिमानाचं प्रतिक आहे! #KalyaniM4 #IndianArmy #MakeInIndia #Deshbhakt #भारतीयलष्कर #स्वदेशीशक्ती #VocalForLocal #BharatFirst #marathicarnews

कार्स गुरु मध्ये नवीन स्टॉक💥 #toyotafortuner #ertiga #marathicarnews #marathiusedcars #carsguru

Diesel Cars For Sale in Pune🔥 Address - Pune Cars Warje #dieselcars #marathicarnews #punecars

घाटा मध्ये गाड़ी गरम का होते? त्यावर उपाय काय? #cartricks #carcare #marathicarnews